Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी,सीबीआय चौकशी करणार?मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी संपत्तीची सक्तवसुली संचलनालय (ईडी)आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय)चौकशी व्हावी अशा मागणीची याचिका मुंबई उच्च…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट जाहीर-शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे.यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या…

सत्र न्यायालयात संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना खासदार संजय राऊत यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे.दरम्यान…

राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग-संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही…

मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने समर्थकांची राज ठाकरे विरोधात घोषणाबाजी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे.भाजपने आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन हि निवडणूक लढवू नये असे आवाहन…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक भाजपने लढवू नये

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात…

फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यात सत्तांतर घडवून भाजपने काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला.मात्र याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.जिल्ह्यातील…

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा ? राजकीय चर्चांना उधाण

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली.यावेळी आरोग्यमंत्री तानाजी…

उरलीसुरली अब्रू १७ तारखेला काढणार ! निलेश राणे यांचा भास्कर जाधव यांना इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप भास्कर जाधव यांनी केला…