Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय घडामोडी विशेष
ढाल तलवार चिन्ह धार्मिक प्रतिकाशी मिळते जुळते असल्याने निवडणूकीसाठी वापर करू नये
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यातील शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले असून त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.मात्र आता हे चिन्हच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.याचे कारण म्हणजे शीख…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : २५ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.मात्र यामध्ये मुख्य लढत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच होणार हे…
बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांनाच धोका द्यायचा?काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांची शिंदे गटावर…
अकोला-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या…
उद्धव ठाकरेंनीच भाजपसोबत गद्दारी केली,अमित शहा गद्दारी करणारे नव्हे गद्दारांना संपवणारे- नवनीत…
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली.अमित शहा गद्दारी करणारे नसून ते गद्दारांना संपवणारे आहेत अशी जहाल टीका अमरावतीच्या…
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू भक्कम-आ.रवींद्र वायकर
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी…
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक: मशाल Vs कमळ !! यांच्यात रंगणार लढत
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत.शिंदे गट ही जागा लढणार नाही हे यामुळे स्पष्ट झाले आहे.तर दुसरीकडे…
उद्धव ठाकरेंकडे बोट कराल तर व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेल-सुषमा अंधारे
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तुम्हाला भाजपसोबत जायचेच होते मग उगीच हिंदुत्व अन निधीची कारणे सांगत बसलात.अनैसर्गिक युती होती असे म्हणता मग ज्यांच्याबरोबर गेलात त्यांनी अजितदादांबरोबर पहाटेचा शपथविधी केलाच होतात की?राहिला प्रश्न निधीचा ?मग…
हायकोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महानगर पालिका सपशेल तोंडावर आपटली
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा या दोन प्रकरणांवरुन झालेल्या राजकीय संघर्षात मुंबई महानगरपालिका सपशेल तोंडावर आपटली आहे.परंतु हीच बाब ठाकरे गटासाठी एकप्रकारची इष्टापत्ती ठरली…